माझी प्रथम मराठी कविता : संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !
कितना महान देश है भारत ! अनेकता में एकता !
कुछ सालों से महाराष्ट्र में हूँ तो इस धरती की संस्कृति को जानने और समझने का इससे अच्छा अवसर और कहाँ !
धीरे धीरे कुछ मित्रों की मदद से मराठी भी सीखने लगा ! भाषा का क्या है , जितना जानो उतना कम !
हर जगह मानव ही तो हैं ! बस फर्क है थोडा संस्कृति का ! भाषा का! पर सबसे बड़ी चीज़ तो मानवता है जो सबमे एकरूप से बसती है और यही हर जगह सबसे बड़ा अपनापन है !
आज मकर संक्रांति के शुभ अवसर पर अपने मित्र अमोल सुरोशे के मार्गदर्शन में एक मराठी कविता लिखने का प्रयास किया !
शुभ पर्व आहे हा संक्रान्तिचा
स्नान करा , घ्या संकल्प नवा
तन आणि मन आपण शुद्ध करा
तीळ गुळ घ्या, गोड़ गोड़ बोला !
आता सूर्य आला उत्तर मध्ये
आणि प्रकाश जीवनात तुमच्या
द्या सर्वाना सन्देश आज मैत्रीचा
तीळ गुळ घ्या, गोड़ गोड़ बोला !
भीष्माने त्यागला होता आपला देह
आजच्याच दिवशी, गंगा आली पृथ्वीवर !
असा हा संक्रान्तिचा आहे महिमा
तीळ गुळ घ्या, गोड़ गोड़ बोला !
कुठे आहे लोहड़ी , ते कुठे उत्तरायणी
कुठे पर्व पोंगल्च्या आणि कुठे बिहूचा
माझ्या राष्ट्रामध्ये अनेकते मध्ये एकता
हे पर्व संक्रांतीच्या तुम्हा सर्वाना हार्दिक शुभेच्छा !
तीळ गुळ घ्या आणि गोड़ गोड़ बोला !
-------- निपुण पाण्डेय "अपूर्ण "
****मी मराठी शिकत आहे ! चूक दिसल्यास क्षमा असावी !
विशेष आभार : श्री अमोल सुरोशे ( मराठी मार्गदर्शन साठी )
8 टिप्पणियाँ:
खुपच छान आहे...
changali aahe.,.., bhasha koi bhi ho..samvaad yadi sthapit karti he to usaki yahi safaltaa he. ab bhasha vivad kese ho gai yah raahjiniti ke aaj ke chhanakyo ko jyada pataa he.
खुपच छान... मराठी समजायला आणि ऐकायला जितकी सुलभ आहे... बोलायला आणि लिहायला तितकीच कठीण... "न" आणि "ण", "ल" आणि "ळ" या मधला फरक पासून हिंदी ते मराठी शिकण्याचा प्रवास सुरू होतो... ;-)
निपुणचं खुप कौतुक....
अमोल मित्रा... तोड़लंस लेका... चांगलं काम करतोस... !!
Ek number !!!
खुपच छान
चांगलं काम करतोस
good one raskalla... but mind it still!!
pongal mein dangal aur lohri mein shaanti. anekta ki band humko bajti dikhti :D
खूपच छान ! पण सर्वजणं www.shodhmarathicha.com या साईट्वर
जाऊन मराठी download करा, तुम्हाला त्याचा
भयंकर फायदा व उपयोग होईल.
नाही उपयोग झाला तर माझं नाव मी बदलेन.
एक टिप्पणी भेजें